Sunday, March 22, 2009

योग, आयुर्वेद व औषधी वनस्पती संबंधी मार्गदर्शन

आपल्याला स्थायी व चीरकाल सुखी व आरोग्यमयी जीवनांचा आस्वाद घेण्यासाठी निसर्गार्शी समरस अशा योग व आयुर्वेद जीवन पध्दतीचा वापर करावा लागेल. यासाठी योग-आयुर्वेद व औषधी वनस्पती या विषयांचे ज्ञान वाढवावे लागेल व त्यासाठी माहिती व मार्गदर्शन करण्या मला आनंद वाटेल. गेली अनेक वर्षे मी या विषयांचा अभ्यास केला आहे. आपण फोन किंवा ईमेलवरुन संपर्क साधावा. माझे ईमेल व फोन नंबर पुढिल प्रमाणे---मोबाइल. ९८६०७३७९२२ ईमेल.vijaydeshmukh1955@yahoo.co.in ईमेल vijaydeshmukh1955@gmail.com

रोगी नको भोगी नको योगी बना रे....

संगमनेरमधील बंधु, माता आणि भगिनी सगळ्यांना नमस्कार.खालील माहिती आपल्यासाठी देत आहे. स्वामी रामदेव महाराज प्रेणित प्राणायाम व योगाचे खालील ठिकाणी नि:शुल्क वर्ग नियमीतपणे चालु आहेत . तुम्हीसोईच्या ठिकाणी सहभागी होउन या संधीचा फायदा घ्यावा. ठिकाणांचे नांवे :- (१)बालभवन,जानता राजा मैदानाचे जवळ (२) मराठी शाळा,जनतानगर.(३) शांतिनाथ जैन मंदिर,प्रसादहॉटेलच्या पुढे. ४) 'कृतीसंधान', संगमनेर महाविद्य़ालय संगमनेर. टिप:-(1) पतंजलि योगपीठ हरिद्वार, प्रशिक्षित योग शिक्षक सदरचे वर्ग घेतात. (2)रोज वर्ग सकाळी ५ .३०ते ७.०० या वेळेत होतात.